Ganesh Chaturthi Wishes In Marathi:- गणेश चतुर्थी, ज्याला विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते, हा संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा एक चैतन्यशील हिंदू सण आहे. संपूर्ण देश सणाचा आनंद घेत असताना, महाराष्ट्रात, गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा मराठीत देवाणघेवाण करून उत्सवाला एक अनोखी चव येते. हा लेख या आनंदाच्या प्रसंगाचे महत्त्व जाणून घेतो आणि तुमच्या जवळच्या आणि प्रियजनांसोबत शेअर करण्यासाठी अनेक हृदयस्पर्शी शुभेच्छा आणि संदेश प्रदान करतो.
Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या आगमनाची…
वाट पाहतोय आतुरतेने..
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!
सजली अवघी धरती.
पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर
नसानसात भरली स्फुर्ती.
आतुरता फक्त आगमनाची.
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया….
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!
सर्व शुभ कार्यात आधी पूजा तुझी,
तुज वीण काम न होणें, अर्ज ऐक माझी,
रिद्धी सिद्धी संगें करा भुवनात फेरी,
करा अशी कृपा नेहमी करू मी पूजा तुझी.
गणेश चतुर्थी व्रत ची हार्दिक शुभकामना
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
गणराया तुझ्या येण्याने सुख,
समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
आज गणेश चतुर्थी आजच्या या मंगल दिनी
सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व इच्छित
मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
सर्व भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Also Read:-
121+ Happy Ganesh Chaturthi Wishes in English- 2023
40+ Happy Ganesh Chaturthi Wishes in Gujarati
फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगल मूर्ती मोरया ||
“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया…
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून
सुख समृध्दी ऐश्वर्य येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या आयुष्यातला आनंद
त्या विघ्नहर्त्याच्या काना
इतका विशाल असावा..
अडचणी उंदरा इतक्या
लहान असाव्यात..
आयुष्य त्याच्या सोंडे इतके
लांब असावे आणी आयुष्यातले
क्षण मोदका प्रमाणे गोड असावेत..
गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया…
परंपरा आम्ही जपतो..
मोरयाचा गजर आम्ही करतो..
हक्काने वाजवतो
आणि
बाप्पाला नाचवतो..
म्हणूनच बोलतो,
बाप्पा मोरया मोरया
।| श्री गणेश चतुर्थीच्या
आणि श्री गणेश आगमनाच्या
हार्दिक शुभेच्छा |।
श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे…
सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना..
गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभॆच्छा
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना मराठीPictures.com तर्फे
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!
भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा,
असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा,
जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना,
सफल होऊ दे भक्तांची मनोकामना.!!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेशचतुर्थीला भेट घडते…
श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली…
सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा.
श्रावण संपला,
रम्य चतुर्थीची पहाट झाली….
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे,
आली आली….
गणाधिशाची स्वारी आली… गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा🌺
वक्रतुण्ड महाकाय सूर्य
कोटी समप्रभ
निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा
गणेश चतुथीच्या हार्दिक शुभेच्छा
सर्वांना गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा🌺
🌺मोदकांचा प्रसाद केला, लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे, बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌺
हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा🌺
गणेशाच्या उदराइतका विशाल असो
अडचणी उंदराइतक्या लहान होवो
आयुष्य सोंडेप्रमाणे लांब होवो
प्रत्येक क्षण मोदकासारखा गोड होवो
हीच बाप्पा चरणी करून प्रार्थना
सर्वांना गणेश चतुर्थीनिमित्त हार्दिक शुभेच्छा🌺
गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली
सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा🌺
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन
गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया🌺
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणपती बाप्पा मोरया
सर्वाना माघी गणेश जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा
देवा सर्वाना सुखी समाधानी
आनंदी ठेव…
शुभ सकाळ !🌺
🌺श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे
सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌺
गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌺
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया🌺